कर भरणा
कृपया गावातील तसेच गावच्या हद्दीतील सर्व सर्व नागरिकांनी आपल्या घराची विहित घरपट्टी, पाणीपट्टी, पिण्याच्या पाण्याचे नवीन कनेक्शन असेल तर डिपॉझिट तसेच सर्व थकबाकीची रक्कम दि. ३१ मार्च २०२६ पूर्वी जमा करून सहकार्य करावे.
आता घरपट्टी, पाणीपट्टी व लोकवर्गणी घरबसल्या भरु शकता. आपल्या तोंडचिर ग्रामपंचायतीचे विविध कर भरण्यासाठी आधुनिक QR Code ची सुविधा उपलब्ध: जेणेकरून ग्रामपंचायतीचे कर्मचारी व नागरिकांचा वेळ वाचेल व करांचा भरणा लवकर करता येईल. ग्रामपंचायतीचे कर्मचारी रितसर तिन्ही पावत्या नागरिकांना घरपोहोच देतील.

कृपया पाणीपट्टी भरण्यासाठी वरील QR कोड स्कॅन करा

कृपया घरपट्टी भरण्यासाठी वरील QR कोड स्कॅन करा
